Thursday 30 June 2011

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,



'उगाच काहीतरी'  ह्या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे.

हे ब्लॉग का काय म्हणतात त्या विश्वात आज पहिले पाउल टाकतोय.

आमच्या कंपनीत एखादी मोठी event होणार असेल तर काही दिवस आधीपासून आम्हाला एक मेल येते ज्यात येऊ घातलेल्या event बद्दल थोडी माहिती असते आणि खाली "Watch this space for more details" असे हटकून लिहिलेले असते.
त्याच चालीवर आज मी म्हणतो कि "Watch this blog for some interesting things !!"

तर या ब्लॉग वर तुम्हाला काय वाचायला मिळेल ?? 

माझे बरे वाईट लेख  वाचायला मिळतील , थोड्या फार कविता करण्याचा प्रयत्न केलाय. ते पण इथे वाचता येईल .current  घडामोडींवर मार्मिक टिप्पणी वाचायला मिळेल.
माझ्या आवडत्या लेखकांचे आवडलेले लेख पण इथे copy paste करीन म्हणतो . पण basically माझा ब्लॉग असल्याने (तुमची कितीही इच्छा नसली तरी ) माझेच लिखाण इथे जास्त असेल :)

चला आज पहिल्या दिवसाच्या मानाने खूप झाले . 
नमनाला घडाभर तेल वाया न घालवता इथेच थांबतो .

अधून मधून भेट द्या  .. बघा काही जमतंय का .. 

लिखाण  आवडल्यास Comments टाकायला तुम्ही विसरणार नाही याची खात्री आहे.

धन्यवाद,

केदार